चला तर मग कर्ण मॅरेथॉन 2025 मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यायला.
खास डिस्काउंट
21 km- Regular Fee 800/-
20% dis 640/-
For 10 km - regular fee 800/-
20% dis 640/-
For 05 KM- Regular fee 500/-
20% dis 400/-
For 03 KM- Regular fee
400/-
20% dis 340/-
मॅरेथॉन चे आकर्षक
मेडल🥇, टी शर्ट👕 आणि सर्टिफिकेट🪪, Energy Drink🧃, Refreshment🍽️, Goodie Bag 💼 मिळेल.
नाव नोंदणी-
अधिक माहितीसाठी संपर्क-
बिपीन राजमाने - 9923693131
7058598005
नमस्कार आम्ही गेले 4 वर्ष झाले आपल्या सर्वांच्या सहकार्याने व पाठिंब्याने कर्ण मॅरेथॉन चे यशस्वीरीत्या आयोजन करीत आहोत,तसेच या ही वर्षी आम्ही इस्लामपूर मध्ये कर्ण प्रतिष्ठान द्वारे कर्ण मॅरेथॉन चे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून जास्तीत जास्त पार्टिसिपेट यामध्ये होण्यासाठी व लोकांना खेळाप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी व जे नवीन रनिंग करणारे व करू इच्छिणारे यांच्यासाठी त्यांना व्यायामाचे आवड निर्माण व्हावी यासाठी याही वर्षी तीन किलोमीटर मॅरेथॉनचे सुद्धा आयोजन यामध्ये केलेले आहे.तरी गेल्या चार वर्षापासून ही मॅरेथॉन अतिशय नियोजनबद्ध होतच असते याही वर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्याने उत्कृष्ट पद्धतीने मॅरेथॉन पार पडेल यात शंका नाही तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती