दुर्गा मॅरेथॉन अतीत- २०२६
सशक्त महिला, सुदृढ समाज...
एक धाव आरोग्यासाठी
फक्त महिलांसाठी
आयोजित: अतीत रनर्स & ट्रेकर्स ग्रुप
स्पर्धेचा दिनांक: रविवार, ६ डिसेंबर २०२६
स्थळ: अतीत, पाली रोड, ता. जि. सातारा
वेळ: सकाळी ६ वाजता
१) दुर्गा मॅरेथॉन - ११ किलोमीटर
मार्ग: अतीत ते खंडोबा मंदिर, पाली ते अतीत
प्रवेश फी: ₹ ५००
वयोगट:
११ किलोमीटर:
१. १८ ते ३० वर्षे
२. ३१ ते ४५ वर्षे
३. ४६ ते पुढील सर्व
११ कि.मी. वयोगटानुसार आकर्षक पारितोषिके:
- प्रथम क्रमांक: ₹ ५,००० + मानाची पैठणी
- द्वितीय क्रमांक: ₹ ४,००० + मानाची पैठणी
- तृतीय क्रमांक: ₹ ३,००० + मानाची पैठणी
- चतुर्थ क्रमांक: ₹ २,००० + मानाची पैठणी
- पाचवा क्रमांक: ₹ १,००० + मानाची पैठणी
२) फन रन - ३ किलोमीटर
मार्ग: अतीत ते कोपलँड कंपनी
प्रवेश फी: ₹ २००
वयोगट:
३ किलोमीटर:
१. १० ते १८ वर्षे
२. १९ ते ३५ वर्षे
३. ३६ ते ५५ वर्षे
४. ५६ ते पुढील सर्व
३ कि.मी. वयोगटानुसार आकर्षक पारितोषिके:
- प्रथम क्रमांक: ₹ २,५०० + मानाची पैठणी
- द्वितीय क्रमांक: ₹ २,००० + मानाची पैठणी
- तृतीय क्रमांक: ₹ १,५०० + मानाची पैठणी
- चतुर्थ क्रमांक: ₹ १,००० + मानाची पैठणी
- पाचवा क्रमांक: ₹ ५०० + मानाची पैठणी
प्रत्येक स्पर्धकासाठी: मेडल + अल्पोपहार + टी शर्ट
संपर्क:
राजू केंजळे फौजी - 7972339015
महेश जाधव - 9823232912
राज यादव - 8806636060
गणेश यादव - 9403967123
इतर माहिती:
- विजेत्या स्पर्धकांची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असेल.
- ११ कि.मी. व ३ कि.मी. प्रत्येक स्पर्धकाला टायमिंग चिप (बिब) दिले जाईल.
- सर्व जिल्ह्यातील महिला भाग घेऊ शकतात.
मार्गाची माहिती:
११ कि.मी. स्पर्धा ही अतीत ता. सातारा स्टार्टिंग पॉईंट पासून हरपवाडी ते खंडोबा मंदिर पाली ता. कराड येथे ५.५० कि.मी. टर्न अराउंड असेल.
०३ कि.मी. स्पर्धा ही अतीत ता. सातारा स्टार्टिंग पॉईंट ते कोपलँड कंपनी मेन रोड १.५ कि.मी. टर्न अराउंड असेल.
चला, धावूया आरोग्यासाठी