सज्जनगड दौड़, २०२४ तपशील
दिनांक : ११ ऑगस्ट,२०२४
वेळ :- ठिक ५.३० सकाळी
सुरुवात : ६.३०
ठिकाण : सातारा येथून अंदाजे १२🏃♀️🔖 किलीमीटर
दौड़ किमी : अंदाजे ५ किमी
सुरू होण्याचे ठिकाण:
श्रीमंत अभयसिंहराजे भोसले माध्यमिक विद्यालय.
सज्जनगड फाटा,
गजवडी
संपण्याचे ठिकाण:
मुख्य कार्यालय
श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड
सहभाग: स्त्री ,पुरुष, विद्यार्थी (वय वर्ष १८ किंवा अधिक )
प्रत्येक सहभागी व्यक्तिला टी शर्ट देण्यात येईल
पदक आणि रामनामी वस्त्र संपूर्ण दौड़ परिक्रमा पूर्ण केल्यावर प्रदान करण्यात येईल.🎗️🥇🟣
ज्यांना सज्जनगड गड येथील मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे आहे.त्यांच्यासाठी चेंजिग रूमची(स्त्रीपुरूष स्वतंत्र) व्यवस्था करण्यात आली आहे.
_____________
प्रवेश नोंदणी:
प्रवेश मूल्य रूपये ४००/- मात्र
{ रूपये चारशे मात्र }
🔶 सज्जनगड दौड़ प्रत्यक्ष दिवस:-
दिनांक ११ ऑगस्ट, २०२४ हया दिवशी , वितरित केलेले टी शर्ट्स परिधान करुन प्रत्यक्ष उपस्थित रहावे, आपल्या उपस्थिती संदर्भाने आयोजकांना सूचित करून निर्देशित स्थानाहूंन दौड़ साठी प्रारंभ करावा.
🔷 श्री समर्थ प्रसाद:- सज्जनगड दौड़ पूर्ण झाल्यावर प्रसाद वाटप सर्वांसाठी.
🔶 सहभागी व्यक्तिना सज्जनगड भातखळा येथून गजवड़ी येथपर्यंत बसने सोडण्यात येईल.
🔷 सज्जनगड येथून काही प्रसिद्ध ठिकाणे:- ठोसेघर, ऐकिव,वजराई धबधबा, कांस पठार
🛕श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड,सज्जनगड दौड़ ,२०२४
🚩🪷!! जय जय रघुवीर समर्थ!!🪷🚩
Sajjangad Run 2024
Date: 11th August 2024
Reporting Time: 5:30 A.M
Flag-off: 6:30 A.M
Location: Approximately 12KM from Satara
Distance: 5KM (approx)
Race Start:
Shrimant Abhaysingh Raze Bhosale Vidyalaya
Sajjangad Phata, Gajawadi
Race End:
Shri Samarth Seva Mandal office, Sajjangad
Eligibility: Male, Female, Student (Age 18 or More)
Registration fees: Rs. 400/- only
Every participant will get a T-Shirt
Medal and Ramnami Vastra will be given after completion of the run🎗️🥇🟣
For those who wish to visit the temple, changing rooms are available near finish point
Regular bus service available from Sajjangad parking on top to starting point at base
Bib distribution will be at "Samarth Sadan" Satara on 9th and 10th Aug