मैत्री कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, वडूज.
अंबिका पूजा एंटरप्रायजेस प्रायोजित
"मैत्री रन वडूज - २०२४" पर्व २ रे,
सहप्रायोजक : युनिक डायग्नोस्टिक सेंटर, वडूज.
रविवार, दि. १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता
स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, पुसेगाव रोड, वडूज.
ऑनलाइन / ऑफलाइन रजिस्ट्रेशन -
५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत
स्पर्धा प्रकार
१० कि.मी. (१८ वर्षापुढील स्पर्धाकांसाठी)
महिला व पुरुष वयोगट :
१८ ते ३५
३५ ते ५०
५० वर्षापुढील
प्रत्येक स्पर्धकास
टी-शर्ट
मेडल
बिब
अल्पोपहार
ई - सर्टिफिकेट
प्रत्येक गटास स्वतंत्र बक्षीस
प्रथम क्रमांक ₹ ७७७७/-
द्वितीय क्रमांक ₹ ५५५५/-
तृतीय क्रमांक ₹ ३३३३/-
५ कि.मी. (सर्वांसाठी खुला)
फन अँड फॅमिली रन
प्रत्येक स्पर्धकास
टी-शर्ट
मेडल
बिब
अल्पोपहार
ई - सर्टिफिकेट
नियम व अटी लागू
स्पर्धेतील नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राहतील
मुख्य प्रायोजक :
अंबिका पुजा एंटरप्रायजेस, वडूज
सह प्रायोजक :
युनिक डायग्नोस्टिक सेंटर
संयुक्त प्रायोजक :
शिक्षण महर्षी दादासाहेब जोतिराम गोडसे, वडूज
ओशन रियल्टी, पुणे
बळवंत ग्रुप, वडूज
हैबतबाबा एज्युकेशनल फाउंडेशन, पुणे
संपर्क : ९६०४७५१००१, ९८२२३४७१३७, ९८२२२७१८५५, ९८५०४४६७४४.